भंडारी क्लब तर्फे भंडारी मराठा तसेच इतर समाजबांधवांसाठी "वधू-वर पालक मनोमिलन'' मेळाव्याचे आयोजन
शनिवार, दिनांक ९ मार्च २०१९,
सायंकाळी वेळ ४.३० ते ९.३०
स्थळ ; दादर स्टेशनजवळील देवराज हॉल मध्ये, फुल मार्केटला लागून, दादरमनीष मार्केट समोर, सेनापती बापट मार्ग, दादरपश्चिम, मुंबई ४००००२८ येथे आयोजीत करण्यात येत आहे.
प्रवेश शुल्क केवळ ५० रू. प्रत्येकी एक !
प्रत्येकाला एकतरी स्थळ मिळवून देणे हा आमचा उद्देश असल्याने आगाऊ नोंदणी करून संस्थेचे वार्षिक सभासदत्व घेतले तर आपली नोंदणी 5 लाखाहून जास्त visit असलेल्या आपल्या www.bhandariclub.com site वर होणार असून आपण घरी बसून मोबाईलद्वारे आमच्या संपर्कात रहाल.
या मेळाव्याची वैशिष्ट्य;-
1. आपल्याला पालकांसोबत बसायचे आहे पण ओळख मात्र प्रत्येकाची होईल
2. हॉलमध्ये प्रत्येक पाल्याचे फोटो नामांकित फोटोग्राफर मार्फत काढले जातील
3. पालकांसोबत चर्चा करून आपला व्हिडीओ बनवू त्यात तुमची ओळख अपेक्षा आवड समोरच्यांना कळण्यासाठी!
4. जुळणाऱ्या स्थळांच्या पालकांना ताबडतोब भेटता येईल
5. आपण सभासदत्व घेतल्यावर वर्षातील सर्व मेळावे व बघण्याचे कार्यक्रम आमच्या सोबत करता येतील.
लग्नविषयक उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ तसेच भटजी पासून हॉल दागिने ते हनिमून पर्यंतच्या सर्व उद्योजकांचे स्टॉल तुम्हाला एकाच छताखाली यावेळीं दिसणार आहेत.
आपण आपल्या मित्रमंडळीसह संपर्कातील सगळ्यांना कळवून या मेळाव्यास उपस्थित राहून या सर्व गोष्टींचा जरूर लाभ घ्यावा ही नम्र विनंती !
स्मिता ८६५७२०४५०३
मिनल ८६५७२६८५२२